मंथन फौंडेशन

एक नवी दृष्टी....

रजि. एफ/३४७३४/कोल्हापूर स्थापना: २०-नोहेंबर-२०१३

Videos

छ. संभाजीराजे बलिदान दिन

Published: 07-Sep-2017

Description: मंथन फौंडेशन मार्फत छ. संभाजीराजे बलिदान दिन, कोल्हापूर


रक्तदान क्रांती महाअभियान, न्यूज.

Published: 07-Sep-2017

Description: ९ आॅगस्ट 'क्रांती दिन' निमित्ताने "रक्तदान क्रांती महाअभियान", उपक्रमांचे कोल्हापूर येथे आठ ठिकाणी अायोजन.


Student Game

Published: 07-Sep-2017

Description: Mudshingi school


जुन्या कपड्यांचे संकलन,

Published: 07-Sep-2017

Description: मंथन फौंडेशन मार्फत जुन्या कपड्यांचे संकलन करताना.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Published: 07-Sep-2017

Description: विद्यामंदिर मुडशिंगी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


रक्तदान क्रांती महाअभियान,कोल्हापूर

Published: 30-Jan-2018

Description: शिबिरातील टिपलेली क्षणचित्रांची फित


पथनाट्य (चला बदल घडवूया)

Published: 30-Jan-2018

Description: मंथन फौंडेशन आणि विद्योदय मुक्तांगण रुकडी.


Health camp & blood Donation canm

Published: 30-Jan-2018

Description:


मातोश्री वृद्धाश्रम ला भेट मंथन ची...

Published: 30-Jan-2018

Description: २० नोहें. मंथन फौंडेशन चा ४ था वर्धापन दिन निमित्ताने मंथन परिवार आजी आजोबांसोबत


मी एक भारतीय आहे. रॅली चे आयोजन

Published: 30-Jan-2018

Description: १२ जाने विवेकानंद जयंती निमित्ताने दृष्टीहिन मुलांनी दिला संदेश ...


Manthan Award Event

Published: 30-Jan-2018

Description: आवाहन


मंथन जीवनगौरव पुरस्कार २०१७-१८

Published: 30-Jan-2018

Description: राज्यस्तरीय "मंथन जीवनगौरव पुरस्कार २०१७-१८" पुरस्कार वितरण सोहळा


"Rise" empowerment women's

Published: 08-May-2018

Description: मंथन फौंडेशन आणि मा. सौ. वनिता देठे (सभापती, प्राथमिक शिक्षण समिती, को.म.न.पा.) यांच्या संयुक्त विद्यमाने, १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन च्या निमित्ताने खास महिलांसाठी, RISE empowerment women's या कार्यक्रमाचे आयोजन... उद्घाटन .सौ.प्रतिमा सतेज पाटील (वहिणीसाहेब) (अध्यक्षा, प्रतिमा वेल्फेअर) यांच्या शुभ हस्ते रोपाला जलार्पण करुन करण्यात आले. यावेळी सहा महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच मा.श्री. अजय कुंभार यांचे upsc मधून निवड झालेबद्दल अभिनंदन करण्यात आले. डाॅ. रेश्मा पोवार यांचे महिला आरोग्य विषयामध्ये मार्गदर्शन झाले. यानंतर महिलांसाठी खेळ घेण्यात अाले.


मंथन फौंडेशन मार्फत छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी

Published: 17-May-2018

Description: मंथन फौंडेशन मार्फत छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी छ. संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने गरजू विद्यार्थी,विद्यार्थिंना वह्या आणि कपडे वाटप तसेच शिवशंभू प्रेमी आणि बंबात जाळ यांनी मंथन सार्वजनिक वाचनालयास २० वाचनीय पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री रविंद्र वराळे यांनी केली. मा. श्री. सदानंद पाठक (जाहिरात विभाग,तरूण भारत) यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करून छ.संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर. श्री पाठक यांचे स्वागत श्री महेंद्र चव्हाण यांनी केले, शिवशंभू ग्रुपचे मिलिंद इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले आणि मंथन संस्थेस २० वाचनीय पुस्तके दिली. श्री पाठक सरांच्या हस्ते गरजू दोन विद्यार्थिनींना ड्रेस देण्यात आले तर दोन विद्यार्थ्यांना एक डजन वह्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार श्री.रविंद्र वराळे यांनी केले.


नवरात्रीनिमित्त फिरंगाई मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद

Published: 18-Oct-2018

Description: कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फिरंगाई तालीम मंडळ, एफ ७ बॉईज, मंथन फौंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार) मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर घेण्यात आले. नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या या मंडळाने गेल्या नऊ वर्षांची परंपरा राखत यावर्षी घेण्यात आलेल्या या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.


राजमाता जिजाऊ जयंती

Published: 11-Jan-2019

Description: राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने भव्य बाईक रॅली चे नियोजन, यासाठी मा.मंजिरीताई देसाईसो। यांनी आवाहन केले.


Manthan foundation Bike rally

Published: 11-Jan-2019

Description: राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने महाभव्य बाईक रॅली


२१ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती

Published: 11-Jan-2019

Description: २१ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने आवाहन


"राज्यस्तरीय, मंथन जीवनगौरव पुरस्कार २०१८"

Published: 11-Jan-2019

Description: राष्टगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.संजय पवार साहेब (उपाध्यक्ष,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. कोल्हापूर च्या प्रथम नागरिक मा.सौ.शोभा पंडितराव बोंद्रे मॅडम (महापौर,को.म.न.पा.) कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानी होत्या तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री.आर.आर.पाटील साहेब (डी.वाय.एस.पी. शाहूवाडी ग्रामीण,कोल्हापूर) उपस्थित होते. श्री.रविंद्र वराळे (अध्यक्ष,मंथन फौंडेशन), अविनाश कांबळे (खजाणीस),श्री.पंकज पाटील (व्यवस्थापक) यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देवून पाहुण्यांचे स्वागत केले. श्री.वराळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मा.संजय पवार साहेब यांच्या हस्ते सौ.गीतांजली मुळीक,मा.सौ.शोभा बोंद्रे मॅडम यांच्या हस्ते श्री.अमोद कारखाणीस व श्री.बाळासाहेब कांबळे आणि मा.श्री.आर.आर.पाटील साहेब यांच्या हस्ते प्रा.शंकर माळवी यांना "राज्यस्तरीय,मंथन जीवनगौरव पुरस्कार २०१८" सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ देवून गौरवीण्यात आले. तसेच सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत कु.अहिल्या सचिन चव्हाण यांचा मंथन विशेष प्रावीण्य सन्मान करण्यात आला.यावेळी पुरस्कारास उत्तर देताना पुरस्कारीत मान्यवर गहिवरून गेले.पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले, आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरम् ने झाला. यावेळी जनसमुदाय उपस्थित होता.मंथनचे प्रविण जाधव,महेंद्र चव्हाण,विनायक सरदेसाई,महेंद्र कांबळे,आरती सुतार, तेजस्वीनी शिंदे, कमलेश जांभळे,महेश माने, नागेशकर इ. अनेक जण उपस्थित होते. आभारी आहोत!


20181018_214030.mp4

Published: 11-Jan-2019

Description: मंथन मार्फत महिलांना आरोग्याचे मार्गदर्शन आणि मनोरंजन01


मंथन फौंडेशन मोफत आरोग्य शिबिरास अलोट गर्दी

Published: 11-Jan-2019

Description: मंथन फौंडेशन मोफत आरोग्य शिबिरास अलोट गर्दी : मंथन फौंडेशन च्या वतीने जयहिंद तरुण मंडळ, गंगापूर च्या सौजन्याने आणि स्वस्तिक हाॅस्पीटल आणि संजीवन ब्लड बँक यांच्या मदतीने आयोजित केलेला दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. गंगापूर येथील मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन भुदरगड चे प्रांत मा. डाॅ. सपंत खिल्लारी सर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी भुदरगड चे पोलिस निरीक्षक मा. श्री. उदय डुबल सरांनी भेट दिली. मा. अजित जाधव( बळिराजा करिअर अँकॅडमी) यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत झाले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. रविंद्र वराळे यांनी केली. यावेळी आरोग्य तपासणी साठी ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी ई.सी.जी., इको तसेच मोफत जनरल तपासणी करण्यात आली..


पालकांशी संवाद...मुलांसाठी द्या वेळ...

Published: 13-Jan-2019

Description:


पालकांची विद्यार्थ्यांच्याप्रती भुमिका कशी असावी.

Published: 13-Jan-2019

Description:


लवकरच कोल्हापूर मध्ये मोफत आरोग्यसेवा...

Published: 28-Jan-2019

Description: मंथन फौंडेशन संचलित, मा.श्री. रौनक शहासाहेब यांच्या सहकार्याने कोल्हापूर मध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार सेवा लवकरच...


आरोग्य तपासणी आणि औषधे अगदी माफक दरामध्ये

Published: 05-Mar-2019

Description: मंथन फौंडेशन च्या सौजन्याने आणि मा. श्री. रौनक शहा साहेब यांच्या सहकार्याने.।


 
Total Videos: 25

1